वर्ष 2022/23

  • पाले गावांतर्गत गटार बांधणे
  • पाले कोंड अंतर्गत पाखाडी बांधणे
  • पाले गावांतर्गत गटार बांधणे
  • पाले बौद्धवाडी अंतर्गत गटार बांधणे
  • पाले गावठण येथे पाखाडी बांधणे

वर्ष 2023/24

  • पाले गावांतर्गत पाखाडी बांधणे
  • पाले कोंड अंतर्गत गटार बांधणे
  • पाले कोंड येथे संरक्षण भिंत बांधणे
  • पाले सार्वजनिक विहीर ते पुलापयंत पाखाडी बांधणे

वर्ष 2024/25

  • निलेश जाधव ते बळीराम जाधव यांचे घरापयंत गटार दुरुस्ती करणे
  • पाले गावठण अंतर्गत गटार दुरुस्ती करणे
  • पाले बौद्धवाडी अंतर्गत गटार बांधणे
  • पाले जिल्हा परिषद शाळा शौचालय मुतारी दुरुस्ती करणे
  • पालेकोंड अंतर्गत रस्ता दुरुस्ती करणे
Scroll to Top